आनंदपूर गावात सगळे लोक सुखात राहायचे. हळूहळू पाऊस कमी झाल्याने नदीचे पाणी अडवून तळे बांधायचे ठरले. पण तळ्याला नाव काय द्यायचे यावरून ठिणगी पडली आणि...
शेवटी राजू, रफिक, जसप्रीत आणि इतर मुलांची प्रार्थना ऐकून खुशीने बरसलेल्या पावसाची ही गोष्ट.
Thanks for subscribing!
This email has been registered!