पावश्याला पावश्या नाव का पडलं...
दयाळ काळा पांढरा असतो आणि तो इतका सुंदर का गातो...
टिटवी जमिनीवर का अंडी घालते...
याची मनोरंजक व काल्पनिक उत्तरं गोष्टीरूपाने या पुस्तकात मिळतील. पक्षिनिरीक्षक व अभ्यासक असलेल्या वाटवे यांनी नेहमी दिसणार्या पक्ष्यांच्या जातींची वैशिष्ट्ये गुंफून या काल्पनिक गोष्टी लिहिल्या आहेत. त्यामुळे मुलांना त्या त्या पक्ष्याची वैशिष्ट्ये गोष्टीरूपाने नकळतच कळतात.
Thanks for subscribing!
This email has been registered!