मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीत राहणारा रौनक सुट्टीत वडलांच्या बदलीच्या गावी जरा नाखुशीनेच जातो. पण काही दिवसांतच तिथल्या मुलामुलींशी त्याची मैत्री होते.
यशवंत आणि उदय हे त्याचे गावातले मित्र रौनकलाही तळ्यातलं गुपित सांगतात आणि आपल्या कंपूत सामील करून घेतात. गावातली जीवनशैली, तिथल्या लोकांच्या बोलण्या-वागण्यातला मोकळेपणा, आपलेपणा रौनाकला आवडू लागतो. काही दिवसांतच तो तिथे रमून जातो...
Thanks for subscribing!
This email has been registered!