अगदी लहान मुलांना सुंदर चित्रांतून आणि सोप्या व मोजक्या शब्दांतून अळीचा फुलपाखरापर्यंतचा प्रवास, बीपासून झाड होण्याचा प्रवास, अंड्यातून पक्षी इत्यादी जीवनाचं चक्र रंजक पद्धतीने उलगडून दाखवलं आहे.
१. नोना आणि सफरचंदाचं झाड
२. बोबू आणि अंडं
३. बालाचा बेडूकमित्र
४. लीला आणि फुलपाखरू
Thanks for subscribing!
This email has been registered!