चंदूकाकाच्या सहवासात अद्भुत प्राणिविश्वाची ओळख करून घेताना रंगून जायला होतं. अनेक नव्या नव्या गोष्टी माहीत होतात. आपण कधी या विश्वात रममाण होतो हे आपल्याला कळतही नाही. तुम्ही हे पुस्तक वाचाल तर नक्कीच निसर्गप्रेमी व्हाल!
बाबू उडुपी आणि गोपाळ नांदुरकर यांच्या चित्रांमुळे पुस्तक देखणं झालं आहे.
प्राप्त पुरस्कार -
मराठी विज्ञान परिषदेचा ह. वि. मोटे पुरस्कार
साहित्य संघाचा मिलिंद गाडगीळ बालसाहित्य पुरस्कार
Thanks for subscribing!
This email has been registered!