'बरोबर शंभर वर्षांपूर्वी आइन्स्टाइन नावाच्या महामानवाने एका वैज्ञानिक तथ्याचे अनुमान केले आणि ते त्याचे सैद्धांतिक भाकीत अचूक वास्तव असल्याचा खात्रीशीर पुरावा शास्त्रज्ञांच्या हाती लागला. गुरुत्वाकर्षणाच्या बलाशी निगडित गुरुत्वीय तरंगांचा शोध घेण्यात शास्त्रज्ञांना यश आले. विश्वाला जाणून घेण्यासाठी मानवाला आणखी एक खिडकी पुरवणारे विश्वदर्शनाचे नवे साधन म्हणजेच गुरुत्वीय तरंग '
Thanks for subscribing!
This email has been registered!