सुलभ रामायण राजा मंगळवेढेकर Shulabh Ramayan Raja Mangalvedekar

Rs. 115.00
Rs. 125.00
Rs. 115.00
भारतात युगानुयुगे सांगितल्या जाणाऱ्या रामकथेचे दोन पैलू आहेत. ती भक्तिभावाने ऐकणारे लोक रामायणातल्या सगळ्या आदर्शांची पूजा करतात; त्याच वेळी लहानग्यांना मात्र रामाचे शौर्य, भरताचे बंधुप्रेम, हनुमानाची दास्यभक्ति, बिभीषणाचा धीरोदात्तपणा या...
Publications: Jyotsana Prakashan
Subtotal: Rs. 115.00
Categories: Children, Marathi,
Availability: Many In Stock
सुलभ रामायण राजा मंगळवेढेकर Shulabh Ramayan  Raja Mangalvedekar

सुलभ रामायण राजा मंगळवेढेकर Shulabh Ramayan Raja Mangalvedekar

Rs. 125.00 Rs. 115.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

सुलभ रामायण राजा मंगळवेढेकर Shulabh Ramayan Raja Mangalvedekar

Publications: Jyotsana Prakashan

भारतात युगानुयुगे सांगितल्या जाणाऱ्या रामकथेचे दोन पैलू आहेत. ती भक्तिभावाने ऐकणारे लोक रामायणातल्या सगळ्या आदर्शांची पूजा करतात; त्याच वेळी लहानग्यांना मात्र रामाचे शौर्य, भरताचे बंधुप्रेम, हनुमानाची दास्यभक्ति, बिभीषणाचा धीरोदात्तपणा या आणि अशा आचरणात आणण्यायोग्य अनेक गुणांचा ठेवा रंजकतेने अनुभवायला मिळतो.

समोर येणाऱ्या सुखदु:खांचा, कसोटी पाहणाऱ्या कठीण प्रसंगांचा सामना करताना बरेचदा वाट सापडत नाही. अशा वेळी एकवचनी, एकबाणी, मर्यादापुरुषोत्तम रामाची भक्ती आपले दु:ख दूर करण्याचे बळ देते. लहानपणापासून जर असे आदर्श समोर असतील, तर कुठल्याही प्रकारचा पेच सोडवण्यासाठी कशा पद्धतीने विचार करायला लागेल याची गुरुकिल्लीच गवसते.

 म्हणूनच जोवर माणूस आहे आणि त्याला वाणी व भाषा आहे, तोवर रामायण आहे!

Related Products

labacha
Example product title
Rs. 115.00
Rs. 125.00
Rs. 115.00
labacha
Example product title
Rs. 115.00
Rs. 125.00
Rs. 115.00
labacha
Example product title
Rs. 115.00
Rs. 125.00
Rs. 115.00
labacha
Example product title
Rs. 115.00
Rs. 125.00
Rs. 115.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 115.00
Rs. 125.00
Rs. 115.00
labacha
Example product title
Rs. 115.00
Rs. 125.00
Rs. 115.00
labacha
Example product title
Rs. 115.00
Rs. 125.00
Rs. 115.00
labacha
Example product title
Rs. 115.00
Rs. 125.00
Rs. 115.00