लांबच्या मावशीच्या आश्रयाला रहायला असलेला शामू एक अनाथ व पोरका मुलगा होता. दिवसरात्र कष्ट करून त्याला पोटभर खायलाही नीट मिळत नसे. तरीही तो नेहमी आनंदी राहत असे. एकेदिवशी त्याला कळलं की आज गावात सर्कस आली आहे आणि धावत जाऊन त्याने सर्कशीचं ठिकाण गाठलं. शामूला तिथे एक स्टॉलवाला भेटला आणि शामूची हुशारी पाहून त्याने शामूला सर्कसमध्ये काम करशील का असं विचारलं. शामू आश्चर्यचकितच झाला... शामूने सर्कशीत केलेल्या करामतींची ही गमतीदार गोष्ट.
Thanks for subscribing!
This email has been registered!