सेट या परीक्षेच्या पेपर -१ चा सराव व्हावा या उद्देशाने ह्या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. बर्याच वेळा पेपर -१ व पेपर -२ सोपे असतात, अशा भावनेने त्यांचा विचार कमी केला जातो. परंतु ह्या दोन्ही पेपरमध्ये मिळून ५०% गुण पडले नाहीत तर लेखी पेपर तपासला जात नाही हे विसरू नये. स्पर्धापरीक्षेत अभ्यास जितका महत्त्वाचा तितकेच महत्त्व सरावाला आहे.
सदर पुस्तक विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल
Thanks for subscribing!
This email has been registered!