ही गोष्ट आहे एका गरीब बिचा-या लांडग्याची. एक होता लांडगा. दुष्टबिष्ट नव्हता, साधाच होता बिचारा. तो एकदा सहज म्हणून एका कोकराशी बोलायला गेला. पण त्याचे टोकदार सुळे पाहून कोकरू घाबरलं आणि पळत सुटलं...
Thanks for subscribing!
This email has been registered!