प्रत्येक व्यक्तीच्या ठायी वेगवेगळे गुण कमी-अधिक प्रमाणात असतात. तसेच जन्मापासून प्रत्येकाला वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते व जेथे सहज यश मिळणार असते तेथे त्यांना अपयश प्राप्त होते. कारण काहीजण आपल्या विकसित कौशल्यांचा योग्य प्रकारे वापर करतात, तर काहीजण तसे करू शकत नाहीत