लहान मुलांचं भावविश्व नेमकेपणाने टिपणार्या लेखिका माधुरी पुरंदरे यांनी खास छोट्यांसाठी लिहिलेल्या तीन गोष्टी. त्याला साजेशी व मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारी मेधा सुदुंबरेकर यांची चित्रं. हा संग्रह मुलांसोबत पालकांनी वाचावा आणि पाहावाही!
Thanks for subscribing!
This email has been registered!