महाभारतातील नीतिकथा प्र.ग.सहस्रबुद्धे Mhabhartatil Nitikatha P.G. Shahsbudhe
महाभारतात अनेकदा ऋषिमुनींनी पांडवांना वा इतरांना बोध करताना कथा सांगितल्या आहेत. त्यांपैकी शरशय्येवरून पितामह भीष्मांनी पांडवांना केलेल्या उपदेशातील कथा प्रसिद्ध आहेत. अशाच काही कथा या पुस्तकात सादर केल्या आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!