बोक्या सातबंडे (भाग ४ व ५) दिलीप प्रभावळकर Bokya Satbade 4 To 5 Dilip Prabhavalkar

Rs. 234.00
Rs. 260.00
Rs. 234.00
भाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून ‘हसवाफसवी’तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, ‘चौकटराजा’ मधल्या नंदू आणि ‘श्रीयुत गंगाधरे टिपरे’तल्या आबांपासून ‘लगे रहो मुन्नाभाई’मधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे...
Publications: Jyotsana Prakashan
Subtotal: Rs. 234.00
Categories: Children, Marathi,
Availability: Many In Stock
बोक्या सातबंडे (भाग ४ व ५) दिलीप प्रभावळकर Bokya Satbade 4  To 5  Dilip Prabhavalkar

बोक्या सातबंडे (भाग ४ व ५) दिलीप प्रभावळकर Bokya Satbade 4 To 5 Dilip Prabhavalkar

Rs. 260.00 Rs. 234.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

बोक्या सातबंडे (भाग ४ व ५) दिलीप प्रभावळकर Bokya Satbade 4 To 5 Dilip Prabhavalkar

Publications: Jyotsana Prakashan

भाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून ‘हसवाफसवी’तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, ‘चौकटराजा’ मधल्या नंदू आणि ‘श्रीयुत गंगाधरे टिपरे’तल्या आबांपासून ‘लगे रहो मुन्नाभाई’मधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो.

दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळबोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच
येतं. किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! ‘गुगली’, ‘नवी गुगली’, ‘हसगत’, ‘कागदी बाण’ व ‘झूम’
नंतरचं प्रभावळकरांचं ‘बोक्या सातबंडे’ हे एक झकास पुस्तकप्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.

Related Products

labacha
Example product title
Rs. 234.00
Rs. 260.00
Rs. 234.00
labacha
Example product title
Rs. 234.00
Rs. 260.00
Rs. 234.00
labacha
Example product title
Rs. 234.00
Rs. 260.00
Rs. 234.00
labacha
Example product title
Rs. 234.00
Rs. 260.00
Rs. 234.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 234.00
Rs. 260.00
Rs. 234.00
labacha
Example product title
Rs. 234.00
Rs. 260.00
Rs. 234.00
labacha
Example product title
Rs. 234.00
Rs. 260.00
Rs. 234.00
labacha
Example product title
Rs. 234.00
Rs. 260.00
Rs. 234.00