मानव-वन्यजीव संघर्षाचे प्रसंग हाताळताना वन कर्मचाऱ्यांना जीव तळहातावर ठेवूनच काम करावे लागते. कोणत्या क्षणी काय विपरीत घडेल हे सांगता येत नाही. म्हणूनच असा प्रत्येक प्रसंग चित्तथरारक असतो. माजी वनाधिकारी आणि वन्यजीव अभ्यासक प्रभाकर कुकडोलकर यांनी असे अनेक प्रसंग यशस्वीपणे हाताळले आहेत. त्यांच्या ओघवत्या शैलीतील हे रोमांचक अनुभव वाचताना वन्यप्राण्यांबरोबरचं सहजीवन सुखावह होण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी याचीही कल्पना येते.
Thanks for subscribing!
This email has been registered!