कापणी करताना गव्हाचा एक दाणा उडाला थेट जमिनीवर. एकटाच! आता आपलं काय होणार? या दुखःत त्याने डोळे मिटून घेतले...
आणि सुरु झाला त्याचा प्रवास... मातीपासून पुन्हामातीपर्यंतचा, रुजून पुन्हा जगण्याचा...
चंद्रमोहन कुलकर्णींची खास चित्रे असलेली ही आगळी प्रवासाची गोष्ट.
Thanks for subscribing!
This email has been registered!