प्रियाल मोटे याच्या तीन पुस्तकांचा संच.
निसर्गातल्या साध्या साध्या गोष्टींकडे बालकाच्या कुतूहलाने आणि संवेदनशीलतेने पाहिले तर त्या अधिक सुंदर दिसतात. बालवाचकांसाठी प्रियाल मोटे यांनी असे चित्रमय अनुभव कथांच्या रूपात मांडले आहेत. त्यांच्या आकर्षक मांडणीमुळे या कथा मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडतील.
१. पहिला पाऊस
२. भुकेला क्रेनी
३. पोण्णईची शिकार
Thanks for subscribing!
This email has been registered!