कामावर जाताना छोट्या नीनाचे आईबाबा तिची जबाबदारी एका मांजरावर सोपवतात. नीना तिच्याकडून अनेक गोष्टी शिकते, पण त्यातून एक नवीनच प्रश्न निर्माण होतो. ती मांजरासारखीच वागू लागते... तिचं ते वागणं पाहून इतर हत्ती नीनाच्या आईबाबांना नावं ठेवतात. हत्ती असून मांजरासारखं अंग चाटते...? नीनाचे आईबाबा काळजीत पडतात! काय होईल नीनाचं?
Thanks for subscribing!
This email has been registered!