निकूला चित्र काढायला खूप आवडतं. एकदा तो शेरसिंग नावाच्या आपल्या मांजराला समुद्रावरचा राजा आणि नावाडी यांची गोष्ट वाचून दाखवत असतो. मग तो आपला ब्रश घेऊन रंगवायला लागतो आणि अचानक आपल्याच चित्रात पडतो! पुढे काय गमतीजमती होतात ते गुरप्रीत कौर यांच्या चित्रांतूनच पाहायला हवं... निकूच्या कल्पनांच्या दुनियेत फिरवून आणणारी सुंदर गोष्ट.
Thanks for subscribing!
This email has been registered!