हत्ती गावात शिरल्यावर वासुदादांची कशी तारांबळ उडते, रविवारच्या निवांत सुट्टीत श्रेया काय काय करते, राजा सायकल अशा मनोरंजक गोष्टी या संग्रहात आहेत. गिरीश सहस्त्रबुद्धे यांची बोलकी चित्रे कथांना अधिकच सुंदर बनवतात.
Thanks for subscribing!
This email has been registered!