डोन्ट पेन्ट द क्लू | Don't Pa By Subhash Avchat | सुभाष अवचट

Rs. 134.00
Rs. 150.00
Rs. 134.00
प्रदर्शन झालं, भिंतीवरची चित्रं ज्याच्यात्याच्या घरी गेली, की पोटात खड्डा पडतो : ... आता पुढे काय? मग आठवणी खरवडायला सुरुवात होते. खपल्या निघतात. मनात रुतून राहिलेले अनुभव... भिंतीवर खिळा ठोकावा...
Publications: Rajahans Prakashan
Subtotal: Rs. 134.00
Categories: Marathi,
Availability: Many In Stock
डोन्ट पेन्ट द क्लू | Don't Pa By Subhash Avchat | सुभाष अवचट

डोन्ट पेन्ट द क्लू | Don't Pa By Subhash Avchat | सुभाष अवचट

Rs. 150.00 Rs. 134.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

डोन्ट पेन्ट द क्लू | Don't Pa By Subhash Avchat | सुभाष अवचट

Publications: Rajahans Prakashan

प्रदर्शन झालं, भिंतीवरची चित्रं ज्याच्यात्याच्या घरी गेली, की पोटात खड्डा पडतो : ... आता पुढे काय? मग आठवणी खरवडायला सुरुवात होते. खपल्या निघतात. मनात रुतून राहिलेले अनुभव... भिंतीवर खिळा ठोकावा तशा नजरेत ठोकल्या गेलेल्या इमेजेस... मी लगोरी लावायला लागतो. दगड एकमेकांवर रचतो, पुन्हा मोडतो, पुन्हा रचतो. काही म्हणता काही मनाला येत नाही. लगोरी उभी राहात नाही! या धडपडीतच ठेचकाळून मला माझ्या वाटा सापडत गेलेल्या आहेत. हरेक चित्रकाराला मिळालेला हा एक दैवी शाप आहे. डिव्हाईन कर्स! सब्जेक्ट... फॉर्म... काँपोझिशन्स.. कलर्स... टेक्श्चर्स... सतत शोधत राहायचं. लगोर्‍या लावत बसायचं. सुटका नाही. ती त ड फ ड सोसावीच लागते. बुडाखाली जाळ पेटलाय आणि डोक्यातल्या पातेल्यात काहीतरी शिजत घातलंय... अशी अवस्था! त्या चटक्यांचे काही तुकडे !

Related Products

labacha
Example product title
Rs. 134.00
Rs. 150.00
Rs. 134.00
labacha
Example product title
Rs. 134.00
Rs. 150.00
Rs. 134.00
labacha
Example product title
Rs. 134.00
Rs. 150.00
Rs. 134.00
labacha
Example product title
Rs. 134.00
Rs. 150.00
Rs. 134.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 134.00
Rs. 150.00
Rs. 134.00
labacha
Example product title
Rs. 134.00
Rs. 150.00
Rs. 134.00
labacha
Example product title
Rs. 134.00
Rs. 150.00
Rs. 134.00
labacha
Example product title
Rs. 134.00
Rs. 150.00
Rs. 134.00