चित्रं काढणं वाटतं तितकं अवघड मुळीच नसतं. भरपूर इच्छा, सराव व चांगला मार्गदर्शक मिळाला की ते सहज शक्य होतं. प्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे या पुस्तकात अत्यंत सोप्या पद्धतीने चित्रं काढण्याचं समजावून देतात. या पुस्तकांच्या साहाय्याने सराव करून सहज प्रगती करता येते.
Thanks for subscribing!
This email has been registered!