सहज पाठ होऊन जातील अशी बडबडगाणी.
विदुषक -
नाकावर ठिपका
लाल लाल लाल
हिरवे पिवळे
रंगीत गाल
उलट्या सुलट्या
गिरक्या घेत
हसतो रुसतो
मस्त मजेत
ठेंगणा ठुसका
सर्कसवाला
गमत्या करतो
विदुषक भोळा
Thanks for subscribing!
This email has been registered!