एके दिवशी बाजारात जाताना ससूला एक मुलगी दिसते आणि तो तिच्याशी मैत्री करायची असं पक्क ठरवतो. त्याला माहीत असतं की, मुलींना भेटवस्तू आवडतात. म्हणून तो तिला भेट देण्यासाठी कलिंगडं घेऊन निघतो. आणि एका गमतीशीर प्रवासाला सुरुवात होते...
Thanks for subscribing!
This email has been registered!