अनेक भारतीय लोककथा अगदी लहान वयापासून या ना त्या स्वरूपात आपल्यासमोर येत असतात. पण आपल्या मुलांना इतर प्रदेशातील संस्कृतींचीही ओळख व्हावी या हेतूने घेऊन आलोय जगाच्या कानाकोपर्यातील लोककथांचा हा मराठी अनुवाद.
यात आहेत पेडगावचे शहाणे. गोथॅमची माणसं आणि इतर अनेक कधीही न ऐकलेल्या मनोरंजक लोककथा.
चित्रकार पुण्डलीक वझे यांनी अर्थाला साजेशी सुरेख चित्रं काढली आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!