आपल्या शरीराइतकीच मोठी जीभ असणाऱ्या प्राण्याची कल्पना करून बघा! त्याला इतकी मोठी जीभ कशाकरता लागत असेल? खवल्या मांजर नावाच्या या प्राण्यामध्ये त्याच्या लांबच लांब जिभेप्रमाणे इतरही अनेक वैशिष्ट्यंं आहेत, जी इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये आढळून येत नाहीत.
कसोली नावाच्या एका छोट्या खवल्या मांजराची ही गोष्ट आहे. एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे खाणंं शोधायला बाहेर पडलेल्या कसोलीसमोर अचानक एक संकट उभं राहतंं. त्यातून स्वतःला वाचवायला ती काय काय करामती करू शकते, पहा!
Thanks for subscribing!
This email has been registered!