आर्याला आणि वेदला नवीन खेळणी मिळाली की जुन्या खेळण्यांची रवानगी व्हायची कपाटात. मग त्यांच्याकडे ते बघायचेही नाहीत. बिचारी तिथेच धूळ खात पडायची.
पण वाघाला मात्र काही न करता असं पडून राहणं पसंत नव्हतं. एक दिवशी अचानक त्याला एक धाडसी कल्पना सुचली...
Thanks for subscribing!
This email has been registered!