ओवी गाऊ विज्ञानाची by Pandit Vidyasager

Rs. 322.00
Rs. 350.00
Rs. 322.00
‘ओवी गाऊ विज्ञानाची’ हा एक नावीन्यपूर्ण आणि एकमेवाद्वितीय म्हणता येईल असा प्रयोग आहे. विज्ञानातील माहिती आणि संकल्पना ओव्यांच्या स्वरूपात आणण्याची कल्पनाच आश्चर्यचकित करणारी आहे. डॉ. पंडित विद्यासागर यांनी ती प्रत्यक्षात...
Publications: Daimand Prakashan
Subtotal: Rs. 322.00
Categories: Marathi,
Availability: Many In Stock
ओवी गाऊ विज्ञानाची   by  Pandit  Vidyasager

ओवी गाऊ विज्ञानाची by Pandit Vidyasager

Rs. 350.00 Rs. 322.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

ओवी गाऊ विज्ञानाची by Pandit Vidyasager

Publications: Daimand Prakashan

‘ओवी गाऊ विज्ञानाची’ हा एक नावीन्यपूर्ण आणि एकमेवाद्वितीय म्हणता येईल असा प्रयोग आहे. विज्ञानातील माहिती आणि संकल्पना ओव्यांच्या स्वरूपात आणण्याची कल्पनाच आश्चर्यचकित करणारी आहे.

डॉ. पंडित विद्यासागर यांनी ती प्रत्यक्षात आणली आहे. ‘ओवी’ हा प्रकार मराठी माणसाच्या मनाशी जवळीक साधणारा आविष्कार आहे. ओवीची रचना, सोपी, साधी आणि सहज समजणारी असावी लागते. त्यात मुक्तछंद असला, तरी पहिल्या तीन ओळीत यमक साधावे लागते. यासाठी क्लिष्टता टाळून अचूकपणा राखणे आणि त्यासाठी समर्पक शब्द शोधणे ही तारेवरची कसरत आहे. डॉ. विद्यासागर यांनी ती सहजपणे साधली आहे.

या पुस्तकात समाविष्ट आशयाची व्याप्ती खूपच मोठी आहे. विज्ञानाशी संबंधित प्रमुख विषयांबरोबरच इतर विषयांचाही यात समावेश आहे. विशेष म्हणजे समाज आणि विज्ञान यांचा विचार परिणामकारकपणे केल्याचे यात दिसून येते.

Related Products

labacha
Example product title
Rs. 322.00
Rs. 350.00
Rs. 322.00
labacha
Example product title
Rs. 322.00
Rs. 350.00
Rs. 322.00
labacha
Example product title
Rs. 322.00
Rs. 350.00
Rs. 322.00
labacha
Example product title
Rs. 322.00
Rs. 350.00
Rs. 322.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 322.00
Rs. 350.00
Rs. 322.00
labacha
Example product title
Rs. 322.00
Rs. 350.00
Rs. 322.00
labacha
Example product title
Rs. 322.00
Rs. 350.00
Rs. 322.00
labacha
Example product title
Rs. 322.00
Rs. 350.00
Rs. 322.00