इसापाच्या नीतिकथा प्र.ग.सहस्रबुद्धे Esapachya Nitiatha P.G. Shasbudhe
इसापनीती हा जागतिक कीर्तीचा अमर ग्रंथ आहे. घरोघरी तो असलाच पाहिजे. मुलांच्या नित्य हातात पडला पाहिजे. या गोष्टी लहान असल्या तरी त्यांत जीवनविषयक सत्यं गोवली आहेत. त्या पशुपक्ष्यांच्या असल्या तरी माणसांच्याच आहेत आणि माणसांसाठीच सांगितल्या आहेत. केवळ बालकांसाठी वाटत असलेल्या या गोष्टी मोठ्यांसाठीही आहेत. त्यांची गोडी अवीट आहे. कितीही वेळा वाचल्या तरी त्या पुनःपुन्हा वाचाव्याशा वाटतात.
Thanks for subscribing!
This email has been registered!