अंबरीश मिश्र यांच्या निवडक बालकवितांचा हा संग्रह. लहानग्यांच्या भावजीवनाशी समरस होऊन लिहिलेल्या या कविता आहेत. नादमयता, मोहक प्रतिमा आणि सोपी रसाळ भाषा ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्यं.
शिवाय, चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या अप्रतिम चित्रांमुळे या पुस्तकाचे मोल निर्विवादपणे वाढले आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!