लुईस कॅरल यांच्या ‘ॲलिस इन वंडरलॅन्ड’ या पुस्तकाचे प्रणव सखदेव यांनी केलेले स्वैर रूपांतर.
ताईबरोबर नदीकाठी गेलेली असताना आर्याला घड्याळ घातलेला आणि चक्क माणसासारखे बोलणारा एक ससा दिसतो. त्याचा पाठलाग करताना ती एका वेगळ्याच विश्वात प्रवेश करते... आणि सुरु होते अद्भुत, मनोरंजक आणि आश्चर्यकारक सफर!
गेली 150 वर्षे जगभर ज्याची मोहिनी कायम आहे असे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे पुस्तक!
Thanks for subscribing!
This email has been registered!