कलेची जोपासना करायची ती आनंदासाठी. या पुस्तकातली प्रत्येक वस्तू करताना करणार्याला तसेच पाहणार्यालासुद्धा आनंद होईल.
आर्ट अँड क्राफ्टमुळे हाताला नीटनेटकं आणि सौंदर्यपूर्ण काम करायची सवय होते. सौंदर्यदृष्टी विकसित होते आणि आपल्या सगळ्या कृतींतून ती व्यक्त होते. या पुस्तकांंमध्ये घरी असणार्या टाकाऊ गोष्टींपासून हस्तकलेच्या गोष्टी कशा बनवता येतील हे सोदाहरण स्पष्ट करून सांगितलं आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!