सकाळी एका बदकाला कुरणात एक अंड पडलेलं सापडतं. सगळे पक्षी ते बघायला जमतात. प्रत्येकाला वाटतं की, हे आपल्या जातीच्या पक्ष्याचं असणार! 'ते आपलंच', असं म्हणत सगळे जण भांडू लागतात... आणि काय आश्चर्य, अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. पण कोणाचं असेल हे पिल्लू?
Thanks for subscribing!
This email has been registered!