हत्या (संक्षिप्त आवृत्ती) श्रीपाद नारायण पेंडसे (संक्षिप्तीकरण : डॉ. ज्योत्स्ना आफळे) Hatya Jyotsana Aphale
- Rs. 90.00
Rs. 100.00- Rs. 90.00
- Unit price
- / per
आपल्या कादंबऱ्यांमधून प्रादेशिकतेचे वैशिष्ट्य जपणाऱ्या श्री.ना.पेंडसे यांच्या ‘हत्या’ या कादंबरीतून कोकणातील हर्णे-दापोलीचा परिसर चित्रित झाला आहे. कादंबरीचा नायक आहे हत्या. आप्तजनांकडून आबाळ झालेला, परिस्थितीने अव्हेरलेला आणि समाजाच्या प्रचलित घडणीचे भक्ष्य बनलेला हत्या, त्याची सुखदुःखं, त्याची व्यथा पेंडसे यांनी ‘हत्या’मधून रंगविली आहे. कोकणातल्या मातीत वाढलेली माणसं, त्यांची जीवनदृष्टी, त्यांची विचारसरणी, तिथला निसर्ग यांचं...