विज्ञान म्हणजे प्रयोगशाळेतच ते गुंतलेलं हवं असं नाही. खरं म्हणजे विज्ञान आपण ठायी ठायी जगतो. विज्ञानाचे प्रयोग आपण दैनंदिन जीवनात अगदी साध्या साध्या वस्तू वापरून नकळत करतच असतो, पण जरा...
जन्मल्यापासून बाळं आपल्या भोवतालचं जग समजून घेत असतात. वेगवेगळे रंग, आवाज, शब्द, आणि प्राणी-पक्षी, झाडं-फुलं, दिवस-रात्र अशा अनेक गोष्टी त्यांना हळूहळू कळत जातात. ही चित्रमय पुस्तकं, त्यांचं हे आकलन आनंददायी करतील आणि त्यांचं अनुभवविश्व समृद्ध करतील. ही...
कोकरू रोज कळपाबरोबर चरायला जाई. कुरणापलीकडे होते दाट रान. काय असेल त्या रानापलीकडे? कोकरू रोज विचार करी. एक दिवस त्याने ठरवले, या रानापलीकडे जायचेच!पण काय होते त्या रानाच्या पलीकडे?...चंद्रमोहन कुलकर्णींची...
स्वाती राजे यांनी लिहिलेली आणिचंद्रमोहन कुलकर्णी यांची खास त्यांच्या शैलीतली चित्रे असलेली ३ पुस्तके...
रस्ता, प्रवास, पाऊस
मुलांसोबतच मोठ्यानाही आवडतील अशा वेगळ्या गोष्टी...
मानवी संघटनांच्या विकासात राजकीय समाज ही एक महत्त्वाची उत्क्रांत अवस्था मानली जाते. जाणीव व जागरूकता ही तिची वैशिष्ट्ये आहेत. समाजनिर्मितीचा मूळ हेतू, संस्थांचे संघटन, त्यांचे आंतरसंबंध तसेच व्यक्ती व संस्थांचे...
राजकीय विचारप्रणाली या विषयाची सखोल मांडणी करणारा संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक
राजकीय संकल्पना आणि सिद्धान्त हा विषय महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर शिकवल्या जाणाऱ्या राज्यशास्त्र या विषयाचा एक महत्वाचा अभ्यासभाग आहे. प्रस्तुत ग्रंथात अनेक महत्त्वाच्या राजकीय संकल्पनांचा, सिद्धांतांचा व विचारप्रणालींचा सखोल उहापोह...
या कोशाचा अभ्यास अनेक पद्धतींनी करता येऊ शकेल. कोशातील विविध क्षेत्रांतील लोकांचे, वस्तूंचे, व्यवहाराचे आणि परंपरांचे निदर्शक असे जे शब्द आलेलेे आहेत ते शिवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनावर कितीतरी...
मुलांना स्वतःच्या आणि परिसराच्या स्वच्छतेचे धडे रोजच्या रोज द्यावे लागतात. आणि ही जबाबदारी असते अर्थातच पालकांची आणि शिक्षकांची. त्यांचं काम सोपं करणार्या आणि मुलांना रंजकतेने स्वच्छतेचं महत्त्व सांगणार्या चार हसर्या...
अनेक राजांनी आदर्शांचे हिमालय उभे केलेले आहेत. महान उदाहरणे जगापुढे ठेवलेली आहेत. सर्वभक्षक काळही त्यांची नावे पुसू शकला नाही. विस्मृतीच्या वाळवंटातही त्यांची न पुसली जाणारी पावले उमटलेली आहेत. लोकशाहीतील नेत्यांनीही...
या पुस्तकात भारताचे परराष्ट्रीय धोरण, धोरणप्रक्रिया आणि भारताचे जगातील प्रमुख राष्ट्रांबरोबर, संघटनांबरोबर असलेले संबंध यांवर सखोलपणे चर्चा केलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध यांचा अभ्यास करणार्यांना अतिशय...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक
ह्या घरात राधा तर राहतेच; पण राधाचे आई-बाबा, झालंच तर नाना, आजी आणि काका एवढे सगळे राहतात. शिवाय राधाचा भावसभाऊ गौतम आणि मामेभाऊ तन्मयसुद्धा. म्हणजे ते इथे राहत नसले, तरी नेहमी राधाशी खेळायला येतात, म्हणून...
कामातून शिक्षण घेणे आणि शिक्षणातून काम उभारणे हा गांधींचा शिक्षण विचार डॉक्टर राम ताकवले बालपणापासून जगत आले. याच विचाराच्या आधारे त्यांनी हरगुडे गावात शेती काम, ते तीन विद्यापीठांचे कुलगुरूपद हा...
लहानपणी सुट्टीमध्ये जंगलात केलेली भटकंती. नोकरीनिमित्त धरणपरिसरातील विश्रामगृहातील एकांत. अशा रानवाटांवर अन् डोंगरदऱ्यांमध्ये रमताना सुचलेल्या या कथा म्हणजे जणू रानमेवाच. करवंद, जांभळं अन् टणटणीच्या झुडपांना येणारी- सुभग, चिमण्या अन् मुनियासारख्या...
लहानपणी सुट्टीमध्ये जंगलात केलेली भटकंती. नोकरीनिमित्त धरणपरिसरातील विश्रामगृहातील एकांत. अशा रानवाटांवर अन् डोंगरदऱ्यांमध्ये रमताना सुचलेल्या या कथा म्हणजे जणू रानमेवाच. करवंद, जांभळं अन् टणटणीच्या झुडपांना येणारी- सुभग, चिमण्या अन् मुनियासारख्या...
"कृष्णदेवराय हा बहुजन पार्श्वभूमीतून पुढे आलेला राजपुत्र सन १५०९मध्ये विजयनगरच्या सिंहासनावर विराजमान झाला. एकीकडे कमकुवत झालेलं साम्राज्य आणि दुसरीकडे चोहो बाजूंनी शत्रू अशा, प्रसंगी खचवून टाकणार्या परिस्थितीला कृष्णदेवराय धैर्याने समोरा...
By clicking "Buy Now," you agree to the following:
Product Availability: Orders are subject to availability. We’ll notify you in case of unavailability.
Pricing & Payment: Prices include applicable taxes. Payments must be completed via accepted methods.
Shipping & Delivery: Delivery timelines are estimates. Ensure accurate shipping details to avoid delays.
Returns & Refunds: No Returns & Refunds Are Accepted.
Liability: Joyful Junction is not responsible for indirect or incidental damages.
Policy Updates: Terms may change without notice; review periodically.