Autobiography

Joyyful Junction
Filter
Sort
  • Indira By Katherine Frank Translated By Leena Sohoni
    labacha
    Add To Cart
    Indira By Katherine Frank Translated By Leena Sohoni
    Rs. 760.00
    Rs. 850.00
    Rs. 760.00
    Add To Cart
    Indira By Katherine Frank Translated By Leena Sohoni ३१ ऑक्टोबर, १९८४....सकाळची वेळ. त्या आपल्या बगिच्यातून चालत निघाल्या होत्या. चेहऱ्या वर स्मितहास्य. दोन्ही हात जोडून नमस्कार करत. इंदिरा नेहरू गांधी यांची...
  • Jag Jinkanari Mule
    labacha
    Add To Cart
    Jag Jinkanari Mule
    Rs. 88.00
    Rs. 100.00
    Rs. 88.00
    Add To Cart
  • Jagachya Pathiwar by Sudhir Phadke
    labacha
    Add To Cart
    Jagachya Pathiwar By Sudhir Phadke
    Rs. 314.00
    Rs. 350.00
    Rs. 314.00
    Add To Cart
    जगाच्या पाठीवर\' हे कै. सुधीर फडके तथा बाबूजी यांनी लिहिलेलं आत्मचरित्र संपूर्ण नाही, अर्धंदेखील नाही. त्यांच्या आयुष्याच्या अगदी प्रारंभी लहरी नियतीनं त्यांना जी वणवण भटकंती करायला भाग पाडलं, त्या भंडावून...
  • Jagatil Mahan Vyakti | जगातील महान व्यक्ती by  AUTHOR :- S.R.Deole
    labacha
    Add To Cart
    Jagatil Mahan Vyakti | जगातील महान व्यक्ती by AUTHOR :- S.R.Deole
    Rs. 106.00
    Rs. 120.00
    Rs. 106.00
    Add To Cart
    शं. रा. देवळे लिखित ‘जगातील महान व्यक्ती’ या पुस्तकात विश्वातील अत्यंत नामवंत अशा दहा व्यक्तींच्या खडतर जीवनाचा वेध घेऊन त्यांच्या वेगळ्या पैलूंवर प्रकाशझोत टाकला आहे. सॉक्रेटिस, कोलंबस, इसाप, गॅलिलिओ, कॉन्फयुशिअस,...
  • Jagprasiddha Companyanchya Yashogatha | जगप्रसिद्ध कंपन्यांच्या यशोगाथा  by  AUTHOR :- Vyankatesh Upadhye; Sudhir Sevekar
    labacha
    Add To Cart
    Jagprasiddha Companyanchya Yashogatha | जगप्रसिद्ध कंपन्यांच्या यशोगाथा by AUTHOR :- Vyankatesh Upadhye; Sudhir Sevekar
    Rs. 312.00
    Rs. 350.00
    Rs. 312.00
    Add To Cart
    जगातल्या नावाजलेल्या कंपन्या म्हणून ज्यांचा आज आपण सर्वार्थाने उल्लेख करतो त्या कंपन्यांनी आपली सुरुवात कशी दुर्दम्य इच्छा व दृढ विश्वासाच्या बळावर केली, हे या पुस्तकातून अत्यंत साध्या-सोप्या भाषेत लेखनबद्ध झाले...
  • Jagprasiddha Mahila Shastradnya | जगप्रसिद्ध महिला शास्त्रज्ञ  by  AUTHOR :- Priti Shrivastava
    labacha
    Add To Cart
    Jagprasiddha Mahila Shastradnya | जगप्रसिद्ध महिला शास्त्रज्ञ by AUTHOR :- Priti Shrivastava
    Rs. 156.00
    Rs. 175.00
    Rs. 156.00
    Add To Cart
    प्राचीन काळापासून स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान दिलं गेलं. साहजिकच त्याचा महिलांना शिक्षणासाठी मिळणाऱ्या संधी, पर्यायाने कामासाठी होणारी निवड यांवरही प्रतिकूल परिणाम होत आला आहे. हा संघर्षाचा कालखंड फार खडतर होता...
  • Jaltarang | जलतरंग  by  AUTHOR :- Madhav Chitale
    labacha
    Add To Cart
    Jaltarang | जलतरंग by AUTHOR :- Madhav Chitale
    Rs. 312.00
    Rs. 350.00
    Rs. 312.00
    Add To Cart
    “लहानपणी आपण अनेक नवनव्या गोष्टी पाहत असतो, अनुभवत असतो; पण तेव्हा त्यांचं स्वत:च्या आयुष्यातलं किंवा समाजाच्या जडणघडणीतलं महत्त्व आपल्याला नीट कळत नसतं. अर्थात, तसं ते कळण्याचं वयही नसतं. मात्र त्यावेळचे...
  • Jannayak Tantya Bhilla | जननायक तंट्या भिल्ल  by  AUTHOR :- Baba Bhand
    labacha
    Add To Cart
    Jannayak Tantya Bhilla | जननायक तंट्या भिल्ल by AUTHOR :- Baba Bhand
    Rs. 178.00
    Rs. 200.00
    Rs. 178.00
    Add To Cart
    एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश सत्तेविरुद्ध तंट्या भिल्लानं तापी-नर्मदाखोऱ्यात अकरा वर्षं एकाकी संघर्ष केला.तो गरिबांना लुबाडणारे जुलमी सावकार आणि सावकारांना मदत करणाऱ्या पोलिसांचा वैरी होता. गरिबांचा मात्र तो...
  • Jave Tichya Vansha by Priya Tendulkar
    labacha
    Add To Cart
    Jave Tichya Vansha By Priya Tendulkar
    Rs. 180.00
    Rs. 200.00
    Rs. 180.00
    Add To Cart
    मराठीतील जुन्या नव्या कथाकारांच्या गर्दीत काही नावे आरंभापासूनच वेगळी उमटून पडली, त्यात प्रिया तेंडुलकर हे नाव येते. हा त्यांचा तिसरा कथा-संग्रह. 'ज्याचा त्याचा प्रश्न', 'जन्मलेल्या प्रत्येकाला' हे आधीचे. सहसा पांढरपेशा...
  • Jeevansmruti|जीवनस्मृती Author: Ravindranath Thakur | रवींद्रनाथ ठाकूर
    labacha
    Add To Cart
    Jeevansmruti|जीवनस्मृती Author: Ravindranath Thakur | रवींद्रनाथ ठाकूर
    Rs. 155.00
    Rs. 175.00
    Rs. 155.00
    Add To Cart
    पण जो कोणी रेखाटतो, तो चित्रच रेखाटतो. जीवनात बाहेरच्या बाजूस घटनांचा क्रम चाललेला असतो आणि आतल्या बाजूस त्याच्या जोडीजोडीनं चित्र काढणं चाललेलं असतं. या दोन्हींचा एकमेकांशी संबंध असतो; पण दोन्ही गोष्टी एकच...
  • Jeff Bezos | जेफ बेझोसें   by  AUTHOR :- Sudhir Sevekar
    labacha
    Add To Cart
    Jeff Bezos | जेफ बेझोसें by AUTHOR :- Sudhir Sevekar
    Rs. 222.00
    Rs. 250.00
    Rs. 222.00
    Add To Cart
    स्मार्टफोनवर केलेल्या एका क्लिकसरशी घरबसल्या हवी ती वस्तू खरेदी करता येऊ शकेल याचा आपण कधी स्वप्नात तरी विचार केला होता का? अर्थातच नाही… पण द्रष्ट्या जेफने हेच स्वप्न उराशी बाळगून...
  • Kahani Eka Wranglerchi | कहाणी एका रँग्लरची  by  AUTHOR :- Sumati Vishnu Narlikar
    labacha
    Add To Cart
    Kahani Eka Wranglerchi | कहाणी एका रँग्लरची by AUTHOR :- Sumati Vishnu Narlikar
    Rs. 88.00
    Rs. 100.00
    Rs. 88.00
    Add To Cart
    अनेक जन्मांचे सुंदर संस्कार घेऊन एका पवित्र व सुसंस्कृत कुलात तात्यासाहेब जन्माला आले. तात्यासाहेब म्हणजेच रँग्लर विष्णू नारळीकर. सुप्रसिद्ध वैज्ञानिक जयंत नारळीकर यांचे ते वडील होते.विचारांची, आचारांची व बोलण्याची पवित्रता...
  • Kajol | काजोळ   by  AUTHOR :- Baba Bhand
    labacha
    Add To Cart
    Kajol | काजोळ by AUTHOR :- Baba Bhand
    Rs. 222.00
    Rs. 250.00
    Rs. 222.00
    Add To Cart
    ‘काजोळ’ ही एका संस्कारक्षम संवेदनशील बालमनाची उत्कट अभिव्यक्ती आहे. ते बालमन मानवी मनाचा विविधांगी तळ शोधू पाहते. या उत्कट बालमनाला संवेदनशीलतेचे धुमारे फुटू लागतात. नितळ, पारदर्शी, संस्कारशील बालमन आणि त्यावर...
  • Kalpana Chawla | कल्पना चावला by  AUTHOR :- Pankaj Kishore
    labacha
    Add To Cart
    Kalpana Chawla | कल्पना चावला by AUTHOR :- Pankaj Kishore
    Rs. 132.00
    Rs. 150.00
    Rs. 132.00
    Add To Cart
    सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कल्पना चावलाला मातीपेक्षाही ओढ होती ती अवकाशाची. स्वच्छंदी पक्ष्याप्रमाणे अवकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पाहणार्या कल्पनाने हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आपले प्रत्येक पाऊल त्याच दिशेने टाकले.अॅरोनिटिक इंजिनिअरिंगची पदवी...
  • Kalshichya Tirthavar | कळशीच्या तीर्थावर  by  AUTHOR :- Sharatkumar Madgulkar
    labacha
    Add To Cart
    Kalshichya Tirthavar | कळशीच्या तीर्थावर by AUTHOR :- Sharatkumar Madgulkar
    Rs. 313.00
    Rs. 350.00
    Rs. 313.00
    Add To Cart
    ‘कळशीच्या तीर्थावर’ हे चरित्रही नाही आणि आत्मचरित्रही नाही. स्मृतींच्या आडव्याउभ्या ताण्याबाण्यांनी विणलेल्या बहुरंगी सणंगासारखे या पुस्तकाचे स्वरूप आहे. आणि या सगळ्या आठवणी सांगताहेत खुद्द गदिमांचे कनिष्ठ चिरंजीव – शरत्कुमार माडगूळकर....
  • Kalyanilya Resha   By Raju Baviskar
    labacha
    Add To Cart
    Kalyanilya Resha By Raju Baviskar
    Rs. 495.00
    Rs. 550.00
    Rs. 495.00
    Add To Cart
    ‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या...
  • Kargilcha Shershah Capt Vikram Batra Minashi Vaidh
    labacha
    Add To Cart
    Kargilcha Shershah Capt Vikram Batra Minashi Vaidh
    Rs. 88.00
    Rs. 100.00
    Rs. 88.00
    Add To Cart
  • Khar Sangayach Tar (खरं सांगायचं तर) by	Karan Johar/Nita Kulkarni
    labacha
    Add To Cart
    Khar Sangayach Tar (ऄरं समंà¤îमयअं तर) By Karan Johar/Nita Kulkarni
    Rs. 250.00
    Rs. 250.00
    Add To Cart
    खरं सांगायचं तर…मी करण जोहरचे चित्रपट फार कधी फॉलो केले नाहीत. दुसरं असं की, या पूर्वी चित्रपटविषयक जी पुस्तकं मी प्रकाशनासाठी निवडली त्याचे विषय होते – ‘लिजेंड’ म्हणता येतील असे...
  • Khelta Khelta Aayushya   By Girish Karnad  Trans  Uma Kulkarni
    labacha
    Add To Cart
    Khelta Khelta Aayushya By Girish Karnad Trans Uma Kulkarni
    Rs. 270.00
    Rs. 300.00
    Rs. 270.00
    Add To Cart
     Khelta Khelta Aayushyaखेळता खेळता आयुष्य By Girish Karnad / Trans - Uma Kulkarni
  • Krishnakath by Yashwantrao Chavan
    labacha
    Add To Cart
    Krishnakath By Yashwantrao Chavan
    Rs. 300.00
    Rs. 300.00
    Add To Cart
    गेल्या ४० वर्षांत राज्य विधानसभेची धरून, दहा निवडणुका मी लढवल्या. कधी चुरशीच्या, कधी थोडया मतांनी, कधी लाख मतांनी, तर कधी बिनविरोध अशा सर्व निवडणुका मी जिंकल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीतील अनुभव...
  • Kulkarnyacha Davakhana | कुलकर्ण्याचा दवाखाना Author: Dr. Sanjay Kulkarni | डॉ. संजय कुलकर्णी
    labacha
    Add To Cart
    Kulkarnyacha Davakhana | कुलकर्ण्याचा दवाखाना Author: Dr. Sanjay Kulkarni | डॉ. संजय कुलकर्णी
    Rs. 222.00
    Rs. 250.00
    Rs. 222.00
    Add To Cart
    केवळ अर्थार्जन हा हेतू न ठेवता, मुंबईसारख्या महानगरीत शिक्षण घेतलेले डॉ. संजय कुलकर्णी उदगीरसारख्या ग्रामीण भागात जाणीवपूर्वक गेली तेवीस वर्षे प्रॅक्टिस करत आहेत. ग्रामीण भागात दवाखाना, हॉस्पिटल चालवणे एक आव्हान...
  • LADY DOCTOS लेडी डॉक्टर्स by KAVITHA RAO
    labacha
    Add To Cart
    LADY DOCTOS लेडी डॉक्टर्स by KAVITHA RAO
    Rs. 250.00
    Rs. 300.00
    Rs. 250.00
    Add To Cart
  • Lalbahadur: Lal Bahadur Shastri | लाल बहादुर शास्त्री  by  AUTHOR :- Shankar Karhade
    labacha
    Add To Cart
    Lalbahadur: Lal Bahadur Shastri | लाल बहादुर शास्त्री by AUTHOR :- Shankar Karhade
    Rs. 61.00
    Rs. 70.00
    Rs. 61.00
    Add To Cart
    राष्ट्रउभारणीसाठी अनेक राष्ट्रपुरुष आणि समाजपुरुषांचं कार्य महत्त्वाचं असतं. राष्ट्रासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या अशा महामानवाची गाथा इतिहास जतन करीत असतो. म्हणूनच राष्ट्रपुरुषांच्या कार्याची व विचारांची ओळख नव्या पिढीला प्रेरणादायी ठरत...
  • Leadership 101 | लिडरशीप 101  by  AUTHOR :- John C. Maxwell
    labacha
    Add To Cart
    Leadership 101 | लिडरशीप 101 by AUTHOR :- John C. Maxwell
    Rs. 88.00
    Rs. 100.00
    Rs. 88.00
    Add To Cart
    आपल्यातील सुप्त नेतृत्वक्षमतांचे अवकाश विस्तारा! तुम्ही कोणीही असला तरी, तुम्ही नक्कीच उत्तम नेतृत्व करू शकता. नेतृत्व १०१ या आपल्या विलक्षण प्रभावी पुस्तकात न्यूयॉर्क टाइम्सच्या विक्रीचा उच्चांक गाठणारे जॉन मॅक्सवेल वरील...